Part Of Speech (शब्दांच्या जाती)
Introduction to Pronoun
🔶️ Pronoun :
"नामा ऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम म्हणतात "
"The word is used in place of noun that's called Pronoun
E.g. : Pratish was a thief but now he is a good boy.
Types of Pronoun
🔸️Personal Pronoun
🔸️Interrogative Pronoun
🔸️Indefinite Pronoun
🔸️Relative Pronoun
🔸️Distributive Pronoun
🔸️Demonstrative Pronoun
🔸️Reflexive Pronoun
🔸️Intensive Pronoun
🔸️Reciprocal Pronoun
🔶️ Personal Pronouns (पुरुषवाचक सर्वनाम)
1) First Personal Pronoun (प्रथम पुरुषवाचक):
"प्रथम पुरुषवाचक सर्वनाम म्हणजे जेव्हा सर्वनाम बोलणाऱ्या व्यक्तीसाठी वापरल्या जाते तेव्हा त्यास प्रथम पुरुषवाचक सर्वनाम म्हणतात."
E.g. : I (मी), We (आम्ही ), Me (मला), My/Mine (माझे)
2) Second Personal Pronoun (द्वितीय पुरुषवाचक):
"ज्याच्याशी बोलतो म्हणजे ऐकणाऱ्या व्यक्तीसाठी वापरल्या जाणाऱ्या सर्वनामाला द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम म्हणतात."
E.g.: You (तु), You (तुम्ही), Your (तुमचे)
3) Third Personal Pronoun ( तृतीय पुरुषवाचक ):
"ज्याच्याविषयी आपण बोलतो त्या व्यक्तीसाठी वापरल्या जाणार्या सर्वनामाला तृतीय पुरुषवाचक सर्वनाम म्हणतात."
E.g.: He (तो), she (ती), It (ते), Him (त्याला), His (त्याचे), Them (त्यांना), Their (त्यांचे)
🔶️Interrogative Pronoun (प्रश्नाथर्क सर्वनाम) :
"ज्या प्रश्नवाचक सर्वनामच वापर प्रश्न विचारण्यासाठी होतो त्या सर्वनामाला प्रश्नार्थक सर्वनाम म्हणतात."
E.g.: What-काय, Who-कोण, Whose-कोणाचा, Which-कोणता, Whom-कोणाला
🔶️Demonstrative pronoun (दर्शक सर्वनाम) :
"वस्तू किव्हा व्यक्ती ह्या जवळ आहेत की दुर हे दर्शविण्यासाठी वापरल्या जाणार्या दर्शक शब्दाला दर्शक सर्वनाम म्हणतात."
Singular (एकवचनी)
|
Plural (अनेकवचनी)
|
This (हा,हे,ही)
|
These (ह्या, हि, हे)
|
That (तो,ती,ते)
|
Those (त्या, ती, ते)
|
🔶️Indefinite Pronoun (अनिश्चित सर्वनाम) :
"ज्या सर्वनामाद्वारे स्पष्टपणे एखाद्या वस्तूचा किव्हा व्यक्तिचा उल्लेख होत नाही म्हणजेच वस्तू व्यक्तित निश्चित नसते त्याला अनिश्चित सर्वनाम म्हणतात."
E.g. : Some were rich.
One was good.
(Anyone , Someone, nobody, all, many, something)
🔶️Relative Pronoum (संबंधवाचक सर्वनाम) :
"ज्या शब्दाद्वारे एखाद्या वस्तुशी किव्हा व्यक्तीशी संबंध दर्शविला जातो त्यास संबंधवाचक सर्वनाम म्हणतात."Who, Whom, Whose, That, What, Which, What
E.g. : I met a girl who doctor.
🔶️Reflexive Pronoun & Emphatic
Pronoun (प्राधान्यदर्शक सर्वनाम ) :
"या मधे कर्ता (Subject) व कर्म (Object) एकच असल्याने याला कर्म-कर्तावाचक सर्वनाम असेही म्हणतात. अशा प्रकारच्या सर्वनामामधे कर्ता व कर्ताच्या कृतीवर भर दिल्या जातो."
Pronoun
|
Reflexive pronoun
|
I
|
Myself
|
We
|
Ourselves
|
You
|
Yourselves
|
You
|
Yourself
|
He
|
Himself
|
She
|
Herself
|
It
|
Itself
|
🔶️Distributive Pronoun (विभाजक सर्वनाम):
"ज्या सर्वनामाद्वारे एखाद्या वस्तूचे, व्यक्तिचे विभाजन झाले आहे असे स्पष्ट होते तेव्हा त्या सर्वनामास विभाजक सर्वनाम म्हणतात."
E.g. : Everyone of our state
(Each, Each one, Everyone, Any, Anyone, Everybody, Everything.)
🔶️Intensive Pronoun (पारस्परिक सर्वनाम):
An intensive pronoun refers back a noun or pronoun to emphasize it.E.g. - She can make the plan herself.
The Chief guest himself distributed the clothes for needy.
🔶️Reciprocal Pronoun (पारस्परिक सर्वनाम):
जे सर्वनाम परस्पर क्रिया किंवा संबंध दर्शवतात अशा सर्वनामाला परस्परिक सर्वनाम म्हणतात .
A pronoun which expresses a mutual action or relationship is termed as Reciprocal Pronoun
There are 2 types of Reciprocal Pronoun-
- Each Other
- One Another
E.g. : Rahul and Raj hate each other.
America is a land of small talk because we won't violate one another's privacies.
Comments
Post a Comment
Leave your valuable feedback here |