Part Of Speech
वाक्यातील शब्दांच्या विभिन्न कार्यावरुन त्याच्या आठ जाती आहे.Part Of Speech म्हणजेच शब्दांच्या जाती.
🔸️Noun (नाम)
🔸️Pronoun (सर्वनाम)
🔸️Adjective (विशेषण)
🔸️Verb (क्रियापद )
🔸️Adverb (क्रियाविशेषण अव्यय)
🔸️Preposition (शब्दयोगी अव्यय)
🔸️Conjunction (उभयान्वयी अव्यय)
🔸️Interjection (केवलप्रयोगी अव्यय)
Introduction to Noun
🔸️Noun :
"The word which denote name of the person , thing or place that's called a Noun"
"एखाद्या वस्तूला,व्यक्तीला दिलेले नाव म्हणजे नाम "
E.g. : Rahul , The Himalaya
● Types Of Noun ●
1) Common Noun ( सामान्य नाम)
2) Proper Noun (विशेषनाम)
3) Collective Noun (समुहवाचक नाम)
4) Material Noun (पदार्थवाचक नाम)
5) Abstract Noun (भाववाचक नाम )
🔸️Common Noun :
एखाद्या वस्तूचा , व्यक्तिचा वापर सर्वसामान्यपने असेल तर त्याला 'सामान्यनाम' म्हणतात .E.g. : Boy , Girl , Fruit
🔸️Proper Noun :
ज्या नामाद्वारे विशिष्ट व्यक्तींचा , वस्तुंचा बोध होतो त्यास 'विशेषनाम' म्हणतात .E.g. : Shubhangi , Pratish , Jitendra, Himalaya
🔸️Collective Noun :
ज्या नामाद्वारे एखाद्या समुहाचा बोध होत असेल तर त्याला 'समुहवाचक नाम' म्हणतात.
E.g. : People ,Team , bundle,
🔸️Material Noun :
जे पदार्थ संखेच्या स्वरुपात मोजता येत नाही Uncountable अशा पदार्थच्या/वस्तूच्या नामास 'पदार्थवाचक नाम' म्हणतात.
E.g. : Water , Gas , Gold , Etc
🔸️Abstract Noun :
ज्या नामाद्वारे गुणांचा, भवनेचा, वृत्तिचा, कृतीदर्शक कल्पनेचा बोध होतो त्याला 'भाववाचक नाम' असे म्हणतात.
E.g. : Beauty , Wisdom , Childhood
Comments
Post a Comment
Leave your valuable feedback here |