Basics of English | Parts Of Speech | Introduction to Adjective

Adjective

Introduction :- 

नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला "विशेषण" म्हणतात. 
The Word which gives more information about noun that's called an "adjective".  

 Kinds Of Adjective :-

🔶️ Adjectives Of Quality (गुणविशेषण) :
नामाचे गुणवर्णन करणाऱ्या शब्दाला "गुणविशेषण" म्हणतात. 
E.g. : Good , Bad ,  poor,  Rich , clever etc.
🔶️ Adjectives Of Number (संख्या-विशेषण) :    
संख्येच्या रुपाने  किव्हा क्रमांकाच्या स्वरुपात नामाबद्दल अधिक माहिती देणाऱ्या शब्दाला "संख्या-विशेषण" म्हणतात.
E.g. : One, Two, Ten etc

🔶️ Adjectives Of Quantity (परिमाण विशेषण) :
संख्येने मोजता येत नाही परंतू वस्तूचे माप किव्हा परिणाम सांगितले जाते त्यांना परिणामवाचक विशेषण असे म्हणतात. 
Eg : Much, Some, All etc
🔶️ Demonstrative Adjective (दर्शकविशेषण) 
व्यक्ती किंवा वस्तू यांचा निर्देश करण्याकरिता दर्शकविशेषण वापरतात.This, That, These, Those etc.
E.g. 
1] This (एकवचनी जवळची वस्तू दर्शविते)
This pen is mine

2] That (एकवचनी दूरची वस्तू दर्शविते)
That 
pen is yours. 
3] These (अनेकवचनी जवळच्या वस्तू दर्शविते)
These pens are mines.

4] Those (अनेकवचनी दूरच्या वस्तू दर्शविते)
Those 
pens are yours.
5] Some (चा वापर सोबत उल्लेख करताना)
Some girls are playing
🔶️ Interrogative Adjective ( संबधीविशेषण )
प्रश्नार्थक वाक्याची रचनासाठी वापरले जाणारे विषेशण.
My , Our, Your, His, Her
‌‍‌‌‌‌‌‌E.g. : Which color do you like most?
🔶️Distributive Adjective (विभाजक विशेषण) :
हे विशेषण प्रत्येक घटकाचा वेगळा विचार दर्शविते. 
Each, Either, Neither,  Every etc.
Eg : Everyone tried to win

Comments